राज्यात आपली सत्ता आहे आणि तिजोरीच्या चाव्या आपल्याच हातात आहेत. अर्थमंत्री आपला आहे. मत तुमचं निधी आमचा असेल, असे वक्तव्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले आहे.