मुलींची अशा प्रकारे शारीरिक तपासणी करणे हे अत्यंत आक्षेपार्ह आहे. या संदर्भात चौकशी करण्याचा तसेच गुन्हा दाखल करण्याचा आदेश देण्यात आला आहे, असे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले आहे.