आगामी महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून इच्छुक उमेदवारांचे उमेदवारी अर्ज भरून घ्यायला सुरुवात झाली आहे, रुपाली पाटील यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.