सरकारने जाहीर केलेल्या अग्रीम मदतीवरून ग्रामीण शेतकरी कवी विजयकुमार नायक यांनी कवितेच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली. तुमची मदत नको तर दुष्काळाला आमच्या आधार कार्ड सोबत जोडून द्या! म्हणत भावना व्यक्त केल्या.