गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांची पाली फाट्यावर मोठी गर्दी झाली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील खोपोली एक्झिटवरून कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांमुळे पाली फाटा ते वाकणपर्यंत वाहतूक कोंडी झाली.