मुंबईच्या फाइन आर्ट्स सेंटरमध्ये रायन इंटरनॅशनल चिल्ड्रन्स फेस्टिव्हलची भव्य सुरुवात झाली. 15 देशांतील 12 हजार विद्यार्थी या सांस्कृतिक महोत्सवात सहभागी झाले आहेत. या वर्षी रायन ग्रुपच्या सुवर्णमहोत्सवाची सुरुवात झाली 50 वर्षांचे विशेष लोगोही सादर करण्यात आले.