रयत क्रांती शेतकरी संघटनेचे आ. सदाभाऊ खोत यांनी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील मरळनाथपूर येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान केले