कराड धोंडेवाडी इथं पन्नास फूट खोल विहिरीत पडलेल्या रानगव्याला वनविभाग आणि रेस्क्यू टीमच्या साहाय्याने सुरक्षित विहिरीबाहेर काढण्यात आलं. त्याला विहिरीबाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आलं आहे.