शिर्डीत साईबाबांच्या तीन दिवसीय पुण्यतिथी उत्सवाला मोठ्या भक्ती वातावरणात सुरुवात झाली आहे.. उत्सवानिमित्त साई मंदिराच्या प्रवेशद्वारावर साकारलेला साई द्वारकाधीश हा भव्य देखावा साई भक्तांच्या आकर्षणाचा केंद्र ठरतोय..