मंगळवार 3 मार्च रोजी खग्रास चंद्रगहण असल्याने ग्रहणकाळात साईदर्शन बंद ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानच्या वतीने घेण्यात आला Eus. खग्रास चंद्रग्रहण दुपारी 3 वाजून 20 मिनिट सुरू होवून 6 वाजून 48 मिनिटाने संपणार आहे..या काळात भाविकांसाठी साईदर्शन बंद ठेवण्यात येणार असुन साई समाधी दुर्वा , तुळशीपत्र , हरळ यांचे आच्छादन ठेवून मंत्रोच्चार सुरू राहणार आहे.