आषाढी एकादशीच्या निमित्ताने तापी तीरावरून भीमातीराकडे निघालेल्या आदिशक्ती संत मुक्ताबाईच्या पालखीचे मोताळा शहरात आगमन झाले असून नागरिकांनी उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.