मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध लेखक आणि निर्माते सलीम खान यांना प्रकृती बिघडल्याने तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांच्या आरोग्याविषयी अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.