शिवजयंतीनिमित्त आज नागपूरमधील एमआयएमच्या नगरसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवानद केलं. यावेळी नगरसेवकांसोबतच पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी देखील उपस्थित होते.