संभाजी भिडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आणि वादग्रस्त टीका केली आहे. भिडे यांनी पवार यांना राष्ट्रद्रोह संबोधत, ते महाराष्ट्राला आणि देशाला लागलेली कीड असल्याचे म्हटले. त्यांनी पवारांना बदमाश असेही संबोधून लवासाशी संबंधित कीड काढून टाकणार असल्याचे नमूद केले.