संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोटमध्ये काळं फासण्यात आलं आहे. ही घटना घडल्यानंतर मला मारण्याचा कट रचला होता, असा आरोप केला आहे.