ढोरकीन येथील शेतकरी महिलेने थेट पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले आहे. सातबारा फेरफार रद्दच्या मागणीसाठी शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले आहे. शोभा कुदळे असं या महिलेच नाव आहे.