छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगर परिसरात कचऱ्याचे ढिगारे पहायला मिळाले. वैतागलेल्या नागरिकांनी एमआयडीसी कार्यालय कचरा आणून टाकला. तुम्ही कचरा उचलत नसाल तर आम्ही एमआयडीसीला कार्यालयात आणून टाकू अशी संतप्त भूमिका नागरिकांनी घेतली होती.