छत्रपती संभाजीनगरातील कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या दुचाकी रॅलीतील स्टंटबाजीवरुन टीका होत आहे.