मीरा-भाईंदर येथे आज मनसेने मराठी अस्तितेसाठी मोर्चा काढला. या मोर्चाला सुरुवातीला परवानगी नाकारली होती. यामुळे होत असलेला विरोध पाहून अखेर मोर्चाला परवानगी दिली. सायंकाळी मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई यांनी शिवतीर्थ येथे जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली.