संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा कॅश बॉम्ब टाकत महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. मंत्रालय आणि बीएमसीमधील कथित आर्थिक गैरव्यवहारांशी संबंधित एक ऑडिओ क्लिप त्यांनी सार्वजनिक केल्याचे समोर आले आहे. यामध्ये २५ लाख ते १.७७ कोटी रुपयांपर्यंतच्या पैशांच्या देवाणघेवाणीचा आणि २५ टक्के कमिशनचा उल्लेख आहे.