महापालिकेकडून इनोव्हा गाड्यांची खरेदी करण्याची तयारी सुरू आहे, यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जोरदार टीका केली आहे. तसेच त्यांनी यावेळी खेळण्यातील गाड्या महानगर पालिकेकडे पाठवल्या आहेत.