महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या पार्श्वभूमीवर, संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांच्या सोडून द्या या विधानावरून त्यांना खोचक टोला लगावला आहे. राऊत यांना एका प्रश्नासंदर्भात विचारले असता, त्यांनी सोडून द्या असे म्हटले होते, ज्यावर आता देशपांडेंनी प्रतिक्रिया दिली आहे.