माझा टीका झोंबली असेल तर याचा त्यांनी विचार करायला हवा. हक्कभंगावर जी काही कारवाई होईल. त्याला मी सामोरे जायला तयार आहे. जर तुरुंगात जायची वेळ आली तरीही मी तुरुंगात जाईल, संदीप देशपांडे यांनी सांगितलं.