छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात पाणीटंचाईचा परिणाम फळबागांवर होत आहे. दादेगाव येथील शेतकरी संदीप सातपुते यांनी पाणी उपलब्ध नसल्यामुळे आपल्या मोसंबीच्या बागेतील झाडे तोडण्याचा निर्णय घेतला आहे.