पर्यटक आणि ट्रेकर्सचे आवडते ठिकाण असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील सांदन दरी परिसरात पर्यटनास सध्या बंदी घालण्यात आली आहे.