प्रदूषणाचा विळखा वाढत असताना संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील डी. के. मोरे विद्यालयाने प्रजासत्ताक दिन पर्यावरण रक्षणाचा संदेश देत साजरा केला.