सांगलीच्या आटपाडी मध्ये बाजार समिती आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्या विद्यमाने आयोजित आंबा महोत्सवात प्रारंभ झाला आहे. यावेळी या महोत्सवांमध्ये मानदेशी हनुमान आंबा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. तब्बल 2 किलो वजनाचा हा हनुमान आंबा चर्चेचा विषय ठरला आहे.