सांगलीतील रिक्षाचालकांनी व्यावसायिक एलपीजी गॅसच्या तुटवड्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. सांगली-मिरजमधील चारही गॅस पंप बंद असल्याने २ हजारहून अधिक रिक्षा बंद पडल्या आहेत,