सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांची उमेदवारी सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवली आहे. यामुळे पडळकरांना निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला.