चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. कोणता बडा नेता भाजपच्या गळाला लागला? असा प्रश्न सध्या चर्चेत आहे.