राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे सांगलीच्या चांदोलीतील धबधबे प्रवाहित झाले आहेत. या धबधब्यांचं मनमोहक दृश्य पहा..