सांगलीत नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी निवड चाचणी स्पर्धांमध्ये ईश्वरपूर व्यायाम मंडळाने पुरुष गटात, तर शिवशक्ती महिला मंडळाने महिला गटात विजेतेपद पटकावले.