वाढलेल्या थंडीमुळे रात्री आणि पहाटे रस्त्यांवर आणि गलोगल्ली शेकोट्या पेटू लागल्या आहेत. अनेक लोक स्वेटर, कानटोपी, हातमोजे अशा लवाजम्यासह बाहेर पडताना दिसत आहेत.