वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांनी त्रस्त सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पावर धडक दिली.