सांगली जिल्ह्यातून जाणारा नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, मागणीसाठी सांगलीमध्ये आंदोलन करण्यात आला. शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघटना समितीच्यावतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली.