सांगली शहर सध्या दाट धुक्याच्या विळख्यात आहे. वातावरणातील बदलांमुळे आणि गारवा व पावसामुळे पहाटेपासूनच धुके पसरले आहे. यामुळे रस्त्यावर दृश्यमानता कमी झाली असून, वाहनचालकांना अडचणी येत आहेत.