सांगलीच्या उरुण-इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर करण्यात आले आहे. या निर्णयाचे आज इस्लामपूर मध्ये आतषबाजी करत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले