शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सांगलीच्या खानापूर तालुक्यातल्या नागेवाडी भाग्यनगर येथे दुसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. कालपासून शेतकऱ्यांकडून ड्रोन सर्वेक्षण रोखून धरण्यात आलं आहे. आज पहाटे पासून शेतकऱ्यांनी पुन्हा आक्रमकपणे ड्रोन सर्वेक्षणाला विरोध सुरू केला आहे.