सांगलीत आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी घोडागाडीतून प्रवास केला.