सांगलीच्या डोंगरवाडीत रंगलेल्या थरारक मोहन केसरी बैलगाडी शर्यतीत बुलेट छब्या व गेम चेंजर हरण्या या जोडीने विजय मिळवत किताब पटकावला