सांगलीच्या विश्रामबाग परिसरामध्ये अनेक नाष्टा सेंटर आहेत. या नाष्टा सेंटर वरती नाश्ता करण्यासाठी कायमच वर्दळ असते. याच ठिकाणी अचानक मायलेक दोन माकडांनी एका नाष्टा सेंटर मध्ये घुसून धुमाकूळ घातला.