सांगली पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या पुढाकाराने सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. यावेळेस फिट रहा आणि हिट रहा असा संदेश रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला.