सांगली - कृष्णाची पातळी पोहोचली 29. 5 इंच फुटांवर. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. कोयना आणि वारणा धरणातून करण्यात आलेल्या विसर्गामुळे सांगलीच्या कृष्णा आणि वारणा नदीच्या पाण्यामध्ये कमालीची वाढ होत आहे.