सांगलीच्या विटा येथे अभिनेता जॉकी श्रॉफ यांच्या हस्ते वृक्षारोपण पार पडलं. यावेळी या कार्यक्रमाला अभिनेता जॉकी श्रॉफ याचे बैलगाडीतून आगमन झाले. शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांच्या माध्यमातून ट्री आर्मी उपक्रम राबवण्यात येत आहे.