भंडारा जिल्हातील लाखनी नगरपंचायतील स्वच्छता कामगार कर्मचाऱ्यांना मागील दोन महिन्यापासून वेतन न मिळाल्याने कामगारामध्ये कंत्राटदाराविरुद्ध नाराजी निर्माण झाले होतें. तसेच ह्या कामगारांचे सुरक्षा संदर्भात कुठलाही विमा पॉलिसी नाही हा कामगावर अन्याय होत असून शासनाने 1 एप्रिल पासून कामगारांना 600 रुपये वाढीव मजुरी मंजूर केली आहे.