बुलढाणा येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी “हलगी वाजती” या जोशपूर्ण गीतावर ठेका धरत शिवप्रेमींसोबत सहभाग नोंदविल्याने कार्यक्रमाला विशेष रंगत आली..