संजय गायकवाड यांनी पत्नीसह मतदान केल्यानंतर निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. त्यांनी आयोगाला 'नालायक' संबोधत अनेक ठिकाणी 'बोगस मतदान' होत असल्याचा दावा केला.