दुष्काळ परिस्थितीचा आढावा बैठकीत खासदार बंडू जाधव काजू बदाम खाताना दिसले. या विषयावर खासदार बंडु जाधव यांना माध्यम आणि प्रश्न विचारला असता खासदार बंडु जाधव हे माध्यमांवर चिडले.