अकोला महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या शिवसेनेच्या हालचालींना वेग आला आहे. तर शिंदे शिवसेनेचे नेते तसेच मंत्री संजय राठोड यांनी अकोल्यात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत... तर नगरपरिषद निवडणुकीत आलेलं अपयश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भरून काढायचं आहे, असा स्पष्ट संदेश संजय राठोड यांनी दिला...