शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त भांडुप येथील निवासस्थानी सामना परिवाराकडून शुभेच्छा देण्यासाठी फुलांचा पुष्पगुच्छ आणण्यात आला आहे...